सुप्रीम कोर्टातल्या महत्त्वाच्या केसेस नागरिकांना ऑनलाईन ऐकायला मिळणार आहेत, कामकाजात पारदर्शकत आणण्याच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक पाऊल समजल जात आहे. तर येत्या 27 सप्टेंबरपासूनच घटनापीठाच्या कामकाजाचं लाईव्ह प्रक्षेपण होणार असून महाराष्ट्राच्या दृष्टीने संवेदनशील प्रकरणाची सुनावणी देखील थेट ऑनलाईन प्रक्षेपित होणार का याची उत्सुकता लागली आहे.<br /><br />#SupremeCourt #UddhavThackeray #EknathShinde #RajuSrivastava #ED #SharadPawar #BJP #Maharashtra #HWNews